तो हृदय नगरीचा राजा, ती डाव खेळणारी राणी...
कमलपुष्पापरी निसर्गाने सवडीने घडवलेलं तीचं रेखीव रुप त्याच्या नजरेत भरलं... तीच्या भुवयांची धनुष्यापरी असणारी कमान त्याच्या काळजाला छेदून गेली...
कमलपुष्पापरी निसर्गाने सवडीने घडवलेलं तीचं रेखीव रुप त्याच्या नजरेत भरलं... तीच्या भुवयांची धनुष्यापरी असणारी कमान त्याच्या काळजाला छेदून गेली...
बहीण भाऊ नात्याचं अतिउत्तम उदाहरण असणारे नीरज आणि लतिका अचानकपणे एकमेकांपासून दुरावल्या गेले होते. लहानपणापासून नीरज अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवनाचा प्रवास करत होता.
बालपण मोबाईलमध्ये कोंडत चाललंय, खरंच रम्य बालपण हरवत चालले आहे. आणि तरुण पिढीवर बोलायला तर वावच नाही. जो तो आपल्या फोन मध्ये अगदी व्यस्त आहे. मोबाईल म्हणजे व्यसनच झालंय.